डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिला च्या मादीचा, डोळ्यांचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नरा बरोबर संकरण झाले, तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल?
What will be the eye colour of all female individuals in F1 generation when a white eyed female Drosophila is crossed with a red eyed male Drosophila?
पांढरा
लाल
लाल आणि पांढरा यांचे मिश्रण
लाल आणि निळा यांचे मिश्रण