________ हा सौम्य क्षपणक आहे. जो फक्त कार्बोनिल गटाचे क्षपण इतर गट उदा. नायट्रो, कार्बोक्झिल, इस्टर, दुहेरी बंध असताना करतो.
The mildest reducing agent which reduces only carbonyl group in presence of nitro, carboxyl, double bond and ester group is ________.
LiAlH_(4)
Na - NH_(3)
NaBH_(4)
H_(2) - Ni