युकॅरीऑटीक (eukaryotic) पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य DNA संबंधित खालील विधानांचा विचार करा. (a) युकॅरीऑटीक (eukaryotic) पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन साहित्य डी.एन.ए. (DNA) सोबत "हीस्टोन" लघु प्रथिने संलग्नित असतात. (b) या प्रथिनांमध्ये आरजेनीन व लायसीन या मूलभूत अमिनो आम्लाचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. (c) या प्रथिनांमध्ये ट्रोप्टोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो. खालीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा:
With respect to chromosomes in eukaryotic cells regarding DNA as genetic material consider the following statements. (a) Histones are small proteins associated with the chromosomal DNA of eukaryotic cells. (b) These proteins are rich in basic Amino Acids Arginine and Lysine. (c) These proteins lack Tryptophan. Now, choose the correct option:
फक्त पहिले विधान बरोबर आहे.
वरील तीन्ही विधाने बरोबर आहेत.
फक्त पहिले व दुसरे विधान बरोबर आहे परंतु तीसरे चूक आहे.
फक्त तीसरे विधान बरोबर आहे.