रेरा (नियमन आणि विकास) कायदा यासंदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/विधाने निवडा: (a) सन 2016 मधे संमत झाला. (b) घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. (c) जम्मू आणि काश्मीर राज्यात लागू नव्हता.
Consider the following statements about Real Estate (Regulation and Development) Act and select the correct one. (a) was passed in 2016. (b) aims at protecting interests of home buyers. (c) was not applicable in the state of Jammu and Kashmir.
(a) आणि (b) फक्त बरोबर आहेत.
(b) आणि (c) फक्त बरोबर आहेत.
(a) आणि (c) फक्त बरोबर आहेत.
वरील सर्व बरोबर आहेत.