सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर a,d आहे.
• अणू त्रिज्या म्हणजे अणूच्या केंद्रापासून तिच्या बाहेरील कवचापर्यंतचे अंतर होय.
• आपण जसे गटामध्ये खाली जातो त्याप्रमाणे अणूमधील कवचाची संख्या वाढत जाते, आणि अणूच्या कवचाची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या अणूचा आकारदेखील वाढतो.
• आपण जसे गटामध्ये खाली जातो त्याप्रमाणे अणूचा आकार वाढल्यामुळे, केंद्र आणि कवचामधील प्रभावी अणू प्रभार कमी होत जातो.
•
घटकांचे अणू त्रिज्या हळूहळू वरपासून खालपर्यंत एका गटात वाढत जाते. म्हणून, विधान (a) योग्य आहे. जसे आपण खाली जातो तसे, अणू अंक वाढत जातो, त्यामुळे, कवचांची संख्या वाढत जाते. तसेच, आपण गटामध्ये खाली जातो, संयुजा इलेक्ट्रॉन सर्वात वरील कवचामध्ये असतात आणि त्यामुळे, संयुजा इलेक्ट्रॉनचे केंद्रापर्यंतचे अंतर वाढत जाते. परिणामी, केंद्र आणि संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यामधील आकर्षणाचे बल कमी होत जाते. म्हणून, गटामध्ये खाली जात असताना, अणू त्रिज्या वाढत जाते.
• आपण आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जातो तसे, अणू त्रिज्या हळूहळू कमी होत जाते. म्हणून, विधान (d) सत्य आहे.
• आवर्तामध्ये, डावीकडून उजवीकडे अणू प्रभारात हळूहळू वाढ होते. आवर्तमध्ये जसा अणू अंक वाढत जातो त्याप्राणात इलेक्ट्राॅन समान कवचामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे, ते आणखी जास्त बलाने केंद्राकडे आकर्षित होतात. केंद्राच्या आकर्षण बलाच्या परिणामामुळे, अणू त्रिज्या हळूहळू कमी होत जाते.
The Correct Answer is a,d.
• Atomic radius is defined as the distance from the center of the nucleus of the atom to its outermost shell.
• As we move down the group, the number of shells increases in the atom, with the increase in the number of shells the atomic size increases.
• As we move down the group the effective nuclear charge between the nucleus and the outermost shell starts decreasing due to which the atomic size increases.
•
Atomic radii of elements gradually increase in a group from top to bottom. Hence the statement (a) is correct. As we go down a group, the atomic number increases, thus, the number of shells increases. Also, as we move down the group, the valence electrons are present in a higher shell, and thus, the distance of valence electrons from the nucleus increases. As a result of this, the force of attraction between the nucleus and the valence electron decreases. Therefore, the atomic radius increases on moving down a group.
• As we move across a period from left to right, the atomic radii decrease gradually. Hence the statement (d) is correct.
• In a period, there are gradual increases in the nuclear charge from left to right. As the atomic number increases in a period, the electron enters the same shell. Thus, they are more and more strongly attracted to the nucleus. As a result of this force of attraction from the nucleus, the atomic radii gradually decreases.