महाराष्ट्रात शेतजमिनीचे विखंडन झाल्यामुळे काय झाले? 1. शेतकरी त्याच्या कुटुंबासाठी पुरेसे धान्य तयार करण्यास सक्षम नाही. 2. शेतजमिनींना पाणीपुरवठा करण्यास अडथळा येत आहे. 3. आधुनिक शेती साधनांचा उपयोग बिनकिफायतशीर आहे. 4. शेतीकडे वैयक्तिकरित्या लक्ष देणे हे बिनकिफायतशीर आहे.
What happened in Maharashtra due to the fragmentation of agricultural land? 1. Framer is not able to produce food grains, sufficient for his family. 2. There is an obstacle to supply water to agricultural land. 3. The use of modern agricultural tools is uneconomical. 4. To pay individual attention to agriculture is uneconomical.
केवळ विधान (1) योग्य आहे.
(1) आणि (2) ही विधाने योग्य आहेत.
(2), (3) आणि (4) ही विधाने योग्य आहेत.
(1), (2), (3) आणि (4) ही विधाने योग्य आहेत.