टीपू सुलतान व ब्रिटिश यांच्यातील श्रीरंगपट्टनच्या करारामध्ये पुढीलपैकी कोणती तरतूद सामील नव्हती?
Which one of the following provisions was not involved in the treaty of Shrirangapattana between Tipu Sultan and the British?
टीपूंनी साडेतीन कोटी रुपयांचा युद्ध खर्च इंग्रजांना द्यावा.
टीपूंनी आपले निम्मे राज्य ब्रिटीशांना द्यावे.
टीपूचे दोन पुत्र ब्रिटिशांचे बंधक बनतील.
टीपूने सहाय्यक आघाडी स्वीकारली पाहिजे.