MPSC Test Logo mpsctest.in
Economy Money and Banking
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालीलपैकी कोणता/कोणते पुरवठा- उपघटक हा/हे चलनफुगवठ्यासाठी कारणीभूत नाहीत? A. निर्यातवाढ B. साठवणूक C. पत निर्मितीत वाढ D. दुष्काळ

Which of the following is/are not the supply-side factors responsible for inflation? A. Increase in export B. Store C. Increase in credit creation D. Famine

पर्याय (Options):
A

फक्त A आणि B

B

फक्त C आणि D

C

फक्त D

D

फक्त C

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर फक्त C आहे. • पत पत निर्मितीतील वाढीमुळे उत्पादकांना जास्त भांडवल मिळते, त्यामुळे ते जास्त उत्पादन करतात. यामुळे चलनसंकोच होऊ शकतो.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram
Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Economy MPSC सराव प्रश्न

भारतातील थेट कराचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे?

Economy MPSC सराव प्रश्न

भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना _______ पासून घेतली आहे.

Economy MPSC सराव प्रश्न

अमेरिकेसोबत भारताच्या अलीकडील LPG (घरगुती गॅस) आयात करारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. अमेरिकेकडून LPG आयात करण्याचा पहिला दीर्घकालीन करार भारताने केला आहे. II. या नवीन करारानुसार भारत सध्या त्याच्या एकूण वार्षिक LPG गरजेच्या सुमारे 10% आयात अमेरिकेकडून करतो. दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Economy MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती संकल्पना निव्वळ देशांतर्गत उत्पादाचे (NDP) उत्तम प्रतिनिधित्व करते?

Economy MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणता उद्योग भारताच्या आठ मोठ्या उद्योगांचा भाग नाही?