आजच्या दसऱ्याच्या दिवशी कांचनच्या पानांची आपटच्या पानांपेक्षा मुक्तपणे देवाणघेवाण होत आहे. आपटाच्या पानांच्या तुलनेत कांचनची पाने आहेत a. आकाराने लहान. b. स्पर्श करण्यासाठी उग्र. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
These days on a Dussehra Day Kanchan leaves are being exchanged more freely than the Apta leaves. In comparison to Apta leaves the Kanchan leaves are a. small in size. b. rough to touch. Which of the above statements is/are correct?
फक्त a
फक्त b
दोन्ही a आणि b
a ही नाही किंवा b देखील नाही