इ. स. 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे संघटन करण्यासाठी 'कर्षक संघम' (Karshaka Sangham) या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ज्या प्रदेशात चळवळ उभी केली, तो प्रदेश कोणता होता?
In 1934 A. D., which of the following region, witnessed the establishment of 'Karshak Sangham' as a peasant organization?
आंध्र प्रदेश
तामिळनाडू
केरळ
बंगाल