महाराष्ट्रातील वारली चित्रकलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ आदिवासी चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार प्राप्त झाले होते? योग्य पर्याय निवडा.
Noted Warali painter Jivya Soma Mhase was honored with which of the following awards? (a) Padma Bhushan (b) Padma shri (c) Shilpguru (d) National award for tribal arts
(अ) आणि (ड) बरोबर आहेत.
फक्त (अ) बरोबर आहे.
(ब), (क) आणि (ड) बरोबर आहेत.
फक्त (