खालीलपैकी कोणती जोड़ी चुकीची आहे?
Which of the following is incorrectly matched?
राष्ट्रीय अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन केंद्र : गोवा
सेंटर फॉर मरीन लिव्हिंग रिसोर्सेस अँड इकोलॉजी : कोची
सागरी अभियांत्रिकी व संशोधन संस्था : कोलकाता
केंद्रीय अंतर्देशीय जल परिवहन महामंडळ: विशाखापट्टणम
वगळा