खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा: विधान (a) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. विधान (b) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आहे. वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
Choose the correct option considering the following statements: Statement (a) : According to the final census of 2011, Mumbai sub-urban district had the highest population density in Maharashtra. Statement (b) : According to the final census of 2011, Kolhapur district is the fifth most densely populated district in Maharashtra. Which of the statements given above is/are correct?
विधान (a) बरोबर व (b) विधान चूक
विधान (b) बरोबर व (a) विधान चूक
दोन्ही विधाने चूक
दोन्ही विधाने बरोबर