Logical Reasoning
Venn Diagram Problems
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
दिलेली माहिती वाचा आणि सर्वात योग्य पर्याय निवडून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. 200 व्यक्तींपैकी 90 व्यक्तींना चहा, 108 व्यक्तींना कॉफी आणि 46 व्यक्तींना चहा आणि कॉफी दोन्ही आवडते. किती व्यक्तींना चहा किंवा कॉफी यापैकी काहीही आवडत नाही?
Read the given information and answer the question asked by choosing the most appropriate option. Among 200 persons, 90 people like tea while 108 people like coffee and 46 people like both tea and coffee. How many persons like neither tea nor coffee?
पर्याय (Options):
A
46
B
44
C
62
D
अचूक उत्तर (Official Answer)
48
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
एकूण व्यक्तींची संख्या = 200
कॉफी आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या = 108
चहा आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या = 90
चहा आणि कॉफी दोन्ही आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या = 46
फक्त चहा आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या = 90 – 46 = 44
फक्त कॉफी आवडणाऱ्या व्यक्तींची संख्या = 108 – 46 = 62
ज्या व्यक्तींना चहा किंवा कॉफी दोन्ही आवडत नाही = 200 – (44 + 62 + 46) = 48
म्हणून, 48 हे बरोबर उत्तर आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram