Logical Reasoning
Venn Diagram Problems
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
दिलेल्या आकृतीत, वर्तुळात T हे 'शिक्षक', S हे 'विद्यार्थी' आणि P हे 'मुख्याध्यापक' दर्शवते. भाग 1 ते 7 या अंकांद्वारे दर्शविले जातात. तर आकृतीच्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. असा भाग निवडा जो की मुख्याध्यापकांना दर्शवितो जे की शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन्ही आहेत.
In the given diagram, circle T represents 'teachers', circle S represents 'students' and circle P represents 'principals'. The regions are denoted by the numbers 1 to 7. Based on the diagram answer the question given below. Select the region that represent principals who are both, teachers and students.
प्रश्न आकृती (Question Diagram):
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
1
B
3
C
7
D
6
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
वेन आकृती खाली दिलेली आहे:-
छायांकित भाग म्हणजे मुख्याध्यापक जे दोन्ही शिक्षक आणि विद्यार्थी आहेत.
तर, 1 हा भाग मुख्याध्यापक आहे जे दोन्ही शिक्षक आणि विद्यार्थी आहेत.
म्हणून, "पर्याय 1" हे योग्य उत्तर आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram