Logical Reasoning
Order Based
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
T, U, V, W, X, Y, Z सात बहिणींमध्ये; U ही इतर चार बहिणींपेक्षा मोठी आहेस. V ही W पेक्षा मोठी आहे. T ही Y पेक्षा मोठी आहे. X फक्त एका बहिणींपेक्षा मोठी आहे, ती म्हणजे Z ही सर्व बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. U ही T पेक्षा मोठी आहे. कोणत्याही दोन बहिणी एकाच वयाच्या नाहीत हे लक्षात घेता, सर्वात मोठी बहीण कोण आहे ते शोधा.
Among seven sisters T, U, V, W, X, Y, Z; U is elder than only four other sisters. V is elder than W. T is elder than Y. X is elder than one person only that is Z who is the youngest among all sisters. U is elder than T. Given that no two sisters have the same age, find who is the eldest sister.
पर्याय (Options):
A
X
B
अचूक उत्तर (Official Answer)
V
C
U
D
W
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
दिलेल्या विधानांनुसार,
1) U फक्त इतर चार बहिणींपेक्षा मोठी आहे.
→ _ > _ > U > _ > _ > _ > _
2) X ही एका बहिणींपेक्षा मोठी आहे फक्त Z हा सर्व बहिणींमध्ये सर्वात लहान आहे.
→ _ > _ > U > _ > _ > X > Z
3) T ही Y पेक्षा मोठी आहे.
4) U ही T पेक्षा मोठी आहे.
→ _ > _ > U > T > Y > X > Z
5) V ही W पेक्षा मोठी आहे.
→ V > W > U > T > Y > X > Z
येथे, आपण पाहू शकतो की V ही सर्वात मोठी बहीण आहे.
म्हणून, योग्य उत्तर "V" आहे.