Logical Reasoning
General Blood Relation Problems
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
एका मुलाकडे ईशारा करत नेहा म्हणाली, ‘तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. तिचे त्या मुलाशी काय नाते आहे?
Pointing to a boy, Neha said, ‘He is the only son of my grandfather’s only child. How is she related to that boy?
पर्याय (Options):
A
आई
B
निश्चित केले जाउ शकत नाही
C
चुलती
D
अचूक उत्तर (Official Answer)
बहीण
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
दिलेल्या अटींनुसार,
तर, नेहा त्या मुलाची बहीण आहे.
म्हणून, 'बहीण' हे योग्य उत्तर आहे.
लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा:
• प्रश्नात ती हा शब्द नेहासाठी वापरला आहे. हे सांगते की नेहा एक स्त्री आहे.
*टीप: माझा प्रश्न आहे की, 'तो माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे' एकुलता एक मुलगा म्हणजे नेहा मुलगीच असावी.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram
Solution Diagram