U, V, W, X आणि Y एका गोलाकार टेबलाभोवती मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. U हा W च्या लगतच डावीकडे बसला आहे. X हा V आणि Y यांच्या अगदी मधोमध बसला आहे. W आणि V एकमेकांच्या शेजारी बसले आहेत. U च्या लगतच डावीकडे कोण बसला आहे?
U, V, W, X and Y are sitting around a circular table facing away from the centre. U is sitting to the immediate left of W. X sits exactly in between V and Y. W and V are sitting next to each other. Who is sitting to the immediate left of U?
X
Y
V
W
Solution Diagram
Solution Diagram