दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता /ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे / आहेत हे ठरवा. विधाने: काही शर्ट, खुर्च्या आहेत. सर्व खुर्च्या, रेल्वेगाड्या आहेत. निष्कर्ष 1 : काही शर्ट, रेल्वेगाड्या आहेत. निष्कर्ष 2: सर्व रेल्वेगाड्या, खुर्च्या आहेत.
Read the given statements and conclusions carefully. Assuming that the information given in the statements is true, even if it appears to be at variance with commonly known facts, decide which of the given conclusions logically follow(s) from the statements. Statements: Some shirts are Chairs. All chairs are trains. Conclusion 1: Some shirts are trains. Conclusion 2: All trains are chairs.
1 किंवा 2 पैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.
केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे.
केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे.
1 किंवा 2 हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.
Solution Diagram