चार शब्द-जोड्या दिल्या आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट प्रकारे एकसारख्या आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी जोडी निवडा.
Four pairs of words are given, three of which are alike in a certain way and one is different. Select the one that does not fit into the group.
रंग : निळा
रोग : मधुमेह
अवयव : यकृत
वाहन : चाकू