A आणि B या दोन शहरांमधील अंतर 330 किमी आहे. एक रेल्वे A ठिकाणावरून सकाळी 8 वाजता निघते आणि B या ठिकाणाकडे 60 किमी/तासाने प्रवास सुरू करते. दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता B या ठिकाणाहून निघते आणि A ठिकाणाकडे 75 किमी/तासाने प्रवास करते. किती वाजता त्या दोघी एकमेकांसमोर असतील?
The distance between two cities A and B is 330 km. A train starts from A at 8 am and starts traveling towards B at 60 km/hr. Another train leaves place B at 9 am and travels towards place A at 75 km/h. At what time will those two trains be opposite each other?
सकाळी 10.30 वाजता
सकाळी 10 वाजता
दुपारी 12 वाजता
सकाळी 11 वाजता