खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011 च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत ? (a) लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. (b) घनता प्रति चौ. कि.मी. 365 आहे. (c) साक्षरता 82.91% आहे. (d) लिंग गुणोत्तर 925 आहे.
In relation to Maharashtra which statements are true as per 2011 census ? (a) In population Maharashtra rank 2nd in Country (b) Density is 365 per sq.km (c) Literacy is 82.91% (d) Sex ratio is 925
फक्त (a), (b) आणि (c)
फक्त (b), (c) आणि (d)
फक्त (a), (c) आणि (d)
वरील सर्व