P, Q आणि R यांच्या पगाराचे गुणोत्तर अनुक्रमे 3 : 5 : 11 आहे. जर R ला Q पेक्षा 4800 रुपये जास्त मिळत असतील, तर P चा पगार किती असेल?
The ratio of salary of P, Q and R is 3 : 5 : 11 respectively. If R gets Rs. 4800 more than Q, then what is the salary of P?
4800 रुपये
4000 रुपये
2400 रुपये
8800 रुपये