MPSC Test Logo mpsctest.in
Quantitative Aptitude Tabulation FMT-05
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील माहितीचे काळजीपूर्वक अध्ययन करा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. खालील तक्त्यामध्ये 5 वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांची संख्या आणि या संस्थेतील पुरुष आणि महिलांची टक्केवारी याबद्दल माहिती दिली आहे. +--------+---------------+----------+----------+ | संस्था | एकूण कर्मचारी | पुरुष(%) | महिला(%) | +--------+---------------+----------+----------+ | A | 1500 | 55% | ------ | | B | ----- | ------ | 40% | | C | 1800 | ------ | ------ | | D | 2000 | 35% | 65% | | E | ------ | 70% | ------ | +--------+---------------+----------+----------+ C संस्थेमधील पुरुष आणि महिला यांच्या संख्येचे गुणोत्तर अनुक्रमे 5:1 असल्यास, C संस्थेतील पुरुषांची आणि D संस्थेतील पुरुषांची एकूण संख्या शोधा.

Study the following information carefully and answer the question given below: The following table gives the information about the number of people who are working in 5 different organizations and the percentage of males and females in these organization. +--------------+----------------+----------+------------+ | Organisation | Total Employee | Males(%) | Females(%) | +--------------+----------------+----------+------------+ | A | 1500 | 55% | ------ | | B | ----- | ------ | 40% | | C | 1800 | ------ | ------ | | D | 2000 | 35% | 65% | | E | ------ | 70% | ------ | +--------------+----------------+----------+------------+ If the ratio of number of males and number of females of organization C is 5 : 1 respectively, then find the sum of males in organization C and number of males in organization D.

पर्याय (Options):
A

2500

B

1500

C

1000

D

2200

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
दिलेल्याप्रमाणे∶ या तक्त्यामध्ये 5 वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या आणि त्या संस्थेतील पुरुष आणि महिलांची टक्केवारी याबद्दल माहिती दिली आहे. गणना∶ C या संस्थेतील पुरुषांची संख्या = 1800 × (5/6) = 1500 D या संस्थेतील पुरुषांची संख्या = 2000 × (35/100) = 700 ⇒ आवश्यक बेरीज = 1500 + 700 = 2200 ∴ C आणि D या संस्थांमधील पुरुषांची बेरीज 2200 आहे.
परीक्षेतील संभाव्य चूक / Exam Trap:

परीक्षेतील संभाव्य चूक: विद्यार्थी अनेकदा पर्याय 1 ('2500') आणि पर्याय 4 ('2200') यामध्ये गोंधळात पडतात. प्रश्न नीट वाचून संकल्पनेतील सूक्ष्म भेद लक्षात घेणे आवश्यक आहे.

स्मृती क्लृप्ती / Memory Booster & Mnemonic:

शॉर्टकट ट्रिक: सूत्र व प्रत्यक्ष पडताळणी — या प्रश्नात पारंपरिक पद्धतीऐवजी पर्याय क्रमांक 4 ('2200') ठेवून थेट पडताळणी केल्यास वेळेची बचत होते.

पर्याय निर्मूलन पद्धत / Option Elimination Strategy:

🎯 पर्याय बाद पद्धत (Option Elimination Strategy): • पर्याय 1 ('2500'): हा पर्याय अयोग्य आहे. आयोगाच्या संदर्भानुसार अचूक उत्तर '2200' हे ठरते. • पर्याय 2 ('1500'): हा पर्याय अयोग्य आहे. आयोगाच्या संदर्भानुसार अचूक उत्तर '2200' हे ठरते. • पर्याय 3 ('1000'): हा पर्याय अयोग्य आहे. आयोगाच्या संदर्भानुसार अचूक उत्तर '2200' हे ठरते. • निष्कर्ष: त्यामुळे उर्वरित पर्याय बाद होऊन अचूक उत्तर पर्याय 4 ('2200') निश्चित होते.

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट-क — १००-प्रश्न संपूर्ण सराव मॉक टेस्ट 03

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

जर 9 पुरुष किंवा 4 स्त्रिया 39 दिवसात लग्नाचे नियोजन आणि अंमलबजावणी करू शकतात, तर 2 पुरुष आणि 2 महिला मिळून किती दिवसात ते कार्य पूर्ण करू करतात?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

300 आणि 1000 मधील किती संख्यांना 7 ने भाग जातो?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

खाली दिलेला वृत्तालेख एका विशिष्ट वर्षात कुटुंबाचा खर्च टक्केवारीत दाखवतो. वर्षभरात खर्च केलेली एकूण रक्कम 3,00,000 रु. आहे. खालीलपैकी कोणत्या बाबींवर, एकत्रितपणे खर्च केलेली रक्कम 1,50,000 रु. आहे.

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

वीस कामगार एक काम 30 दिवसात पूर्ण करू शकतात. काम 35 दिवसात पूर्ण होण्यासाठी किती दिवसांनंतर 5 कामगारांनी काम सोडावे?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

एक 153 मीटर लांबीची रेल्वे 747 मीटर लांबीचा एक पूल 40.5 सेकंदांमध्ये ओलांडते. रेल्वेचा वेग किती?