geography
Pollution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
शुद्ध पाण्याच्या तुलनेत, अशुद्ध पाण्याचा उत्कलनांक
In comparison to pure water, Boiling point of impure water
पर्याय (Options):
A
समान राहतो
B
अचूक उत्तर (Official Answer)
वाढत जातो
C
कमी होत जातो
D
प्रथम कमी होतो नंतर वाढतो
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
स्पष्टीकरण:
• समुद्राचे पाणी अशुध्द पाणी आहे. म्हणून मीठ मिसळल्याने पाण्यचा उत्कलनांक वाढतो कारण मीठ हे एक अबाष्पनशील द्राव्य आहे जे उत्कलनांक वाढीला जबाबदार आहे.
• ज्या तापमानाला द्रवाचा बाष्पदाब आणि भोवतालचा वायूदाब समान असतो त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक असे म्हणतात.
• पाण्याचा मूळ उत्कलनांक 100 °C आहे. त्यात 58 ग्रॅम मीठ टाकल्यानंतर उत्कलनांकामध्ये अर्धा अंश सेल्सिअसने वाढ होते