MPSC Test Logo mpsctest.in
economy Money and Banking
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

अर्थव्यवस्थेत चलनवाढ आणि मंदी यांचे सहअस्तित्व असताना कोणत्या प्रकारची चलनवाढ उद्भवते?

Which type of Inflation occurs when the economy have inflation and recession altogether?

पर्याय (Options):
A

मुद्रा अवपात

अचूक उत्तर (Official Answer)
B

मुद्रा अपस्फिती

C

मूळ चलनवाढ

D

पर्याय क्रमांक 2 आणि 3

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
पर्याय क्रमांक 1 मुद्रा अवपात हे योग्य उत्तर आहे. • मुद्रा अवपात: • अर्थव्यवस्थेत जेंव्हा महागाई आणि चलनवाढ यांचे सहअस्तित्व असते, तेंव्हा या प्रकारची चलनवाढ उद्भवते. • ही चलनवाढ, उच्च चलनवाढ आणि स्थिर किंवा मंद आर्थिक वाढ यांचे एकत्रीकरण आहे. • ही अर्थव्यवस्थेची अशी स्थिती आहे, जिथे बेरोजगारी जास्त असते. • मुद्रा अपस्फीति: • वस्तू आणि सेवांच्या किंमतींच्या पातळीत घट म्हणजे मुद्रा अपस्फिती होय. हे चलनवाढीच्या विरुद्ध असते. • मूळ चलनवाढ: • हे चलनवाढीचे मोजमाप आहे. ज्यामध्ये अन्न आणि इंधन यासारख्या अस्थिर आणि हंगामी किमती असलेल्या काही वस्तू वगळल्या जातात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

economy MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणत्या MSMEs श्रेणीमध्ये उद्यम नोंदणी पोर्टलवरील MSME नोंदणीचा सर्वात मोठा वाटा येतो?

economy MPSC सराव प्रश्न

1991 च्या सुधारणांनी उद्योगांचे निर्गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले होते. 1991 नंतरच्या सुधारणांनंतर कोणता उद्योग सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आला आहे?

economy MPSC सराव प्रश्न

जागतिकीकरणामुळे BPO उद्योगाचा उदय झाला. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगचे (BPO) मुख्य वैशिष्ट्य काय आहे?

economy MPSC सराव प्रश्न

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

economy MPSC सराव प्रश्न

जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान, नियतकालिक श्रमदल सर्वेक्षणानुसार भारतातील बेरोजगारीचा दर किती होता?