खालीलपैकी कोणते विधान 'मुक्त विनिमय दर' साठी रास्त आहे?
Which of the following statements is justifiable for 'floating exchange rate'?
हे निर्यात आणि आयात यांच्यातील समतोल राखते.
हे मागणी आणि पुरवठा या बाजार शक्तींद्वारे निर्धारित केले जाते.
त्यामुळे परकीय चलन कमी होते.
हे मालमत्तेच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांची नोंद करते.