आधुनिक आवर्त सारणीमध्ये अल्कली धातूंना (Alkali Metals) कोणत्या गटात स्थान दिलेले आहे?
Alkali metals are assigned to which group in the Modern Periodic Table?
दुसरा गट (Group 2)
अठरावा गट (Group 18)
तिसरा गट (Group 3)
पहिला गट (Group 1)
स्पष्टीकरणाची आकृती / संदर्भ तक्ता
लक्षात ठेवा: ग्रुप 1 = अल्कली धातू (Alkali Metals) आणि ग्रुप 2 = अल्कमृदा धातू (Alkaline Earth Metals).
गट 1 अल्कली धातू सूत्र: 'Li-Na-K-Rb-Cs-Fr' (लीना की रुबी से फ्रेंडशिप). बाह्यतम कक्षा = $ns^1$, गट = 1.
• पर्याय 1 (दुसरा गट): यातील मूलद्रव्यांना अल्कमृदा धातू (Alkaline Earth Metals - Be, Mg, Ca...) म्हणतात ($ns^2$). • पर्याय 2 (अठरावा गट): यातील मूलद्रव्यांना उदात्त वायू / राजवायू (Noble Gases - He, Ne, Ar...) म्हणतात. • पर्याय 3 (तिसरा गट): हा d-खंडातील संक्रमण धातूंचा पहिला गट आहे. • पर्याय 4 (पहिला गट): बरोबर; ग्रुप 1 हा अल्कली धातूंचा गट आहे.