MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Syllogism
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तर्कदृष्ट्या अनुसरण करतो/करतात हे ठरवा. विधाने: I. सर्व T हे N आहेत. II. कोणताही M हा N नाही. निष्कर्ष: I. सर्व T हे M आहेत. II. काही T हे M नाहीत.

Read the given statements and conclusions carefully. Assuming that the information given in the statements is true, even if it appears to be at variance with commonly known facts, decide which of the given conclusions logically follow(s) from the statements. Statements: I. All T are N. II. No M is N. Conclusions: I. All T are M. II. Some T are not M.

पर्याय (Options):
A

दोन्ही निष्कर्ष I आणि II अनुसरण करतात

B

केवळ निष्कर्ष I अनुसरण करतो

C

कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही

D

केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
स्पष्टीकरण: वेन आकृती आहे I. सर्व T हे M आहेत अनुसरण करत नाही (जसे विधानात दिले आहे की कोणताही M हा N नाही आणि सर्व T हे N आहेत, म्हणून T कधीही M असू शकत नाही) II. काही T हे M नाहीत अनुसरण करतो (जसे सर्व T हे N आहेत आणि कोणताही N हा M नाही. म्हणून, T जे N आहेत ते M कधीच होणार नाहीत.) म्हणून, केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो हे योग्य उत्तर आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):