Logical Reasoning
Scheduling
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
A, B, C, D, E आणि F हे सहा व्यक्ती, सोमवारपासून सुरू होणार्या आणि त्याच आठवड्याच्या शनिवारी संपणार्या आठवड्यामध्ये कार्यालयात जातात. B हा गुरुवारी आणि शुक्रवारी कार्यालयात जात नाही. E हा F नंतर कार्यालयात जातो, जो शुक्रवारी कार्यालयात जात नाही. B आणि C यांच्यामध्ये दोन दिवसांचे अंतर आहे, जेथे B हा C च्या नंतर जातो. A हा आठवड्याच्या पहिल्या दिवशी कार्यालयात जातो. तर D हा खालीलपैकी कोणत्या दिवशी कार्यालयात जातो?
Six persons A, B, C, D, E, and F are going to the office in a week starting from Monday and ending on Saturday of the same week. B is not going office on Thursday and Friday. E is going to the office just after F, who is not going to the office on Friday. There is a gap of two days between persons B and C, where B is going after C. A is going on the first day of the week. On which day D is going to the office?
पर्याय (Options):
A
सोमवार
B
अचूक उत्तर (Official Answer)
मंगळवार
C
शुक्रवार
D
शनिवार
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
दिलेल्या माहितीनुसार,
1) B आणि C यांच्यामध्ये दोन दिवसांचे अंतर आहे, जेथे B हा C च्या नंतर जातो.
2) B हा गुरुवारी आणि शुक्रवारी कार्यालयात जात नाही.
+----------+---------+
| दिवस | व्यक्ती |
+----------+---------+
| सोमवार | |
| मंगळवार | |
| बुधवार | C |
| गुरुवार | |
| शुक्रवार | |
| शनिवार | B |
| | |
+----------+---------+
3) A हा आठवड्याच्या पहिल्या दिवशी कार्यालयात जातो.
+----------+---------+
| दिवस | व्यक्ती |
+----------+---------+
| सोमवार | A |
| मंगळवार | |
| बुधवार | C |
| गुरुवार | |
| शुक्रवार | |
| शनिवार | B |
+----------+---------+
4) E हा F नंतर कार्यालयात जातो, जो शुक्रवारी कार्यालयात जात नाही.
म्हणून, अंतिम व्यवस्था पुढीलप्रमाणे,
+----------+---------+
| दिवस | व्यक्ती |
+----------+---------+
| सोमवार | A |
| मंगळवार | D |
| बुधवार | C |
| गुरुवार | F |
| शुक्रवार | E |
| शनिवार | B |
+----------+---------+
म्हणून, D हा व्यक्ती मंगळवारी कार्यालयात जातो.
"जो" हा शब्द वाक्यातील दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो.
उदाहरणार्थ,
E हा F नंतर कार्यालयात जातो, जो शुक्रवारी कार्यालयात जात नाही → E हा F नंतर कार्यालयात जातो आणि F हा शुक्रवारी कार्यालयात जात नाही.