Logical Reasoning
Mixed Series
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
अक्षर, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावी बाजू) A Z @ S X % E # C F V G & B H N Ω J M K I £ L Y * O U > R (उजवी बाजू) येथे अशी किती चिन्हे आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि तसेच ताबडतोब नंतर एक व्यंजन देखील आहे?
Refer to the following series of letters, and symbols and answer the question. Counting is to be done from left to right only. (Left) A Z @ S X % E # C F V G & B H N D J M K I £ L Y * O U > R (Right ) How many symbols are there, each of which is immediately preceded by a vowel and also immediately followed by a consonant?
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
तीन
B
दोन
C
चार
D
एक
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
दिलेली मालिका:
(डावीकडे) A Z @ S X % E # C F V G & B H N D J M K I £ L Y * O U > R (उजवीकडे)
अटी: स्वर → चिन्ह → व्यंजन
(डावीकडे) A Z @ S X % E # C F V G & B H N D J M K I £ L Y * O U > R (उजवीकडे)
म्हणून पर्याय 1: तीन हे आहे.