Logical Reasoning
Coded direction and Distance
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
अर्जुन हा दक्षिणेस तोंड करून उभा आहे. येथून तो पूर्वेकडे 15 मी चालत जातो, नंतर उत्तरेकडे 20 मी चालत जातो,त्यानंतर तो 15 मी पूर्वेकडे चालत जातो आणि शेवटी 20 मी उत्तरेकडे चालत जाऊन बिंदू B कडे पोहोचतो. तर त्याच्या प्रवासाचा आरंभबिंदू आणि बिंदू B यांच्यातील सर्वांत लहान अंतर कोणते आहे?
Arjun is facing towards the south. From there, he walks 15 m towards the east, then 20 m towards the north, then 15 m towards the east and then 20 m towards the north to reach point B. what is the shortest distance between his starting point and point B?
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
50 m
B
70 m
C
25 m
D
60 m
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
निर्देश:-
येथे, A हा आरंभबिंदू असून B हा अंत्यबिंदू आहे.
AB = √ 30 × 30 + 40 × 40
AB = √ 900 + 1600
AB = √ 2500
AB = 50
म्हणून, 50 मी हे योग्य उत्तर आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram
Solution Diagram