खाली दिलेली माहिती वाचा आणि सर्वात योग्य पर्याय निवडून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तीन मित्र, A, B आणि C प्रत्येकी फक्त एका वाहतुकीच्या मार्गाने - बस, रेल्वे किंवा गाडीने कामासाठी प्रवास करतात. ते प्रत्येक वेगळ्या कंपनीसाठी काम करतात - अँगल प्रोडक्शन्स, कॉसमॉस प्रा. लि., हॅट्रिक हाऊसेस. A अँगल प्रोडक्शन्ससाठी काम करत नाही आणि रेल्वे किंवा बसने प्रवास करतो. एकतर B किंवा C हॅट्रिक हाऊसेससाठी काम करतो. अँगल प्रोडक्शन्ससाठी काम करणारी व्यक्ती गाडीने प्रवास करते. B रेल्वेने प्रवास करतो. खालीलपैकी कोणते संयोजन योग्य आहे?
Read the information given below and answer the questions that follows by choosing the most appropriate option. Three friends, A, B and C travel to work by only one mode of transport each - bus, train or car. They each work for a different company - angle Productions, Cosmos Pvt. Ltd., Hattrick Houses. A DOES NOT work for Angle Productions and travels by either train or bus. Either B or C works for Hattrick Houses. The person who works for Angle Productions travels by car. B travels by train. Which of the following combinations is correct?
B - अँगल प्रोडक्शन्स - गाडी
B - कॉसमॉस प्रा. लिमिटेड - रेल्वे
A - कॉसमॉस प्रा. लिमिटेड - बस
C - हॅट्रिक हाऊसेस - बस