MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Syllogism
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

निर्देशन: खाली दिलेल्या प्रश्नामध्ये दोन विधाने व त्यांच्यानंतर दोन निष्कर्ष I व II या क्रमांकाने दिलेली आहेत. तुम्हाला दिलेली विधाने सत्य मानायची आहेत जरी ती सामान्यपणे ज्ञात असलेल्या तर्काशी विसंगत असतील. पुढील सर्व निष्कर्ष वाचा आणि दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष तार्किक दृष्टया दिलेल्या विधानांचे अनुसरण करतात हे ठरवा. विधाने: सर्व कॅल्क्युलेटर हे फोन आहेत. कोणताही फोन लॅपटॉप नाही निष्कर्ष: I. काही फोन हे लॅपटॉप नाहीत. II. काही फोन कॅल्क्युलेटर आहेत.

Direction: In the question below are given two statements followed by two conclusions numbered I and II. You have to take the given statements to be true even if they seem to be at variance with commonly known facts. Read all the conclusions and then decide which of the given conclusions logically follows from the given statements disregarding commonly known facts. Statements: All calculator is phones. No phone is laptop. Conclusions: I. Some Phones are not laptop. II. Some phone are calculator.

पर्याय (Options):
A

केवळ I अनुसरण करते.

B

केवळ II अनुसरण करते.

C

I व II दोन्ही अनुसरण करतात.

अचूक उत्तर (Official Answer)
D

कोणतेही अनुसरण करत नाही.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
दिलेल्या विधानांनुसार किमान शक्य असलेली आकृती खालील प्रमाणे आहे , निष्कर्ष: I. काही फोन हे लॅपटॉप नाहीत. → सत्य (हे नक्कीच सत्य आहे) II.काही फोन कॅल्क्युलेटर आहेत. → सत्य (हे नक्कीच सत्य आहे) म्हणून, दोन्ही निष्कर्ष अनुसरण करतात. 'काही नाही' हा 'नाही' चा उपसंच आहे. जर हे 'कोणताही A हा B आहे' असे विधान दिले तर 'काही A हे B नाहीत' हे नेहमीच अनुसरण करत असते.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):