MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Direction and Distance Turns
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

एकाच गोदामातून दोन ट्रक प्रवास करण्यास सुरूवात करतात. ट्रक A हा 6 किमी उत्तरेला जातो, नंतर उजवीकडे वळतो 4 किमी प्रवास करतो. या दरम्यान ट्रक B हा 9 किमी पूर्वेकडे जातो, नंतर उत्तरेकडे वळतो आणि 6 किमी जातो नंतर उजवीकडे वळतो आणि 4 किमी प्रवास करतो, ट्रक A च्या संदर्भात ट्रक B कुठे आहे?

Two trucks start from the same warehouse. Trucks A goes 6 km North, then turns to its right goes 4 km. In the meanwhile trucks B goes 9 km East, then turns North and goes 6 km then turns to its right and goes 4 km, Where is truck B with respect to truck A?

पर्याय (Options):
A

17 किमी पूर्व

B

9 किमी पश्चिम

C

17 किमी पश्चिम

D

9 किमी पूर्व

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
दिलेल्या माहितीनुसार; तर, ट्रक B हा ट्रक A पासून 9 किमी आणि पूर्व दिशेला आहे. म्हणून, "9 किमी पूर्व" हे योग्य उत्तर आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):