MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Double Lineup
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

निर्देश: खाली दिलेली माहिती वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. अमर, ज्योती, बिपिन, किरण, राधा, जतिन आणि रोहित यांनी विज्ञान, सिव्हिल, वाणिज्य, कला, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर आणि मेकॅनिकल अशा वेगवेगळ्या शाखांची निवड केली. त्यांना लाल, पिवळा, निळा, गुलाबी, हिरवा, काळा आणि रुपेरी असे भिन्न रंग आवडतात. ज्योतीला निळा रंग आवडतो. बिपिनला लाल रंग आवडत नाही. अमरने विज्ञान शाखेची निवड केली. रोहितला रुपेरीरंग आवडत नाही. पिवळा रंग आवडणारी व्यक्ती इलेक्ट्रिकल शाखेची निवड करते. अमरला रुपेरी रंग आवडत नाही. बिपिन आणि राधा दोघांनाही पिवळा रंग आवडत नाही आणि त्यांनी कला शाखेची निवड केली नाही. कॉम्प्युटर शाखेची निवड करणाऱ्या व्यक्तीला लाल रंग आवडतो. जतिन सिव्हिल शाखेची निवड करतो आणि त्याला गुलाबी रंग आवडतो. रोहित मेकॅनिकल शाखेची निवड करतो. रुपेरी रंग कोणाला आवडतो?

Direction: Read the information given below and answer the questions that follow. Amar, Jyoti, Bipin, Kiran, Radha, Jatin and Rohit opted for different streams such as Science, Civil, Commerce, Arts, Electrical, Computer and Mechanical not in the same order. They like different colors such as Red, Yellow, Blue, Pink, Green, Black and Silver. Jyoti likes Blue color. Bipin does not like Red. Amar opts for Science stream. Rohit does not like .Silver The person who likes Yellow opts for Electrical. Amar does not like Silver. Bipin and Radha neither like Yellow nor opt for Arts. The person who opts for Computer likes Red. Jatin opts for Civil and likes Pink Color. Rohit opts for Mechanical. Who likes the Silver color?

पर्याय (Options):
A

जो विज्ञान शाखेची निवड करतो.

B

जो वाणिज्य शाखेची निवड करतो.

अचूक उत्तर (Official Answer)
C

रोहित

D

ज्योती

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
नाव: अमर, ज्योती, बिपिन, किरण, राधा, जतिन आणि रोहित. विषय: विज्ञान, सिव्हिल, वाणिज्य, कला, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर आणि मेकॅनिकल. रंग: लाल, पिवळा, निळा, गुलाबी, हिरवा, काळा आणि रुपेरी. 1. ज्योतीला निळा रंग आवडतो. 2. रोहित मेकॅनिकल शाखेची निवड करतो. 3. अमरला रुपेरी रंग आवडत नाही. 4. जतिन सिव्हिल शाखेची निवड करतो आणि त्याला गुलाबी रंग आवडतो. 5. बिपिनला लाल रंग आवडत नाही. +--------+----------+--------+ | नावे | शाखा | रंग | +--------+----------+--------+ | अमर | | रुपेरी | | ज्योती | | निळा | | बिपिन | | लाल | | किरण | | | | राधा | | | | जतिन | सिव्हिल | गुलाबी | | रोहित | मेकॅनिकल | | +--------+----------+--------+ 6. रोहितला रुपेरी रंग आवडत नाही. 7. बिपिन आणि राधा दोघांनाही पिवळा रंग आवडत नाही आणि त्यांनी कला शाखेची निवड करत नाही. 8. अमरने विज्ञान शाखेची निवड करतो. 9. ज्याला पिवळा रंग आवडतो तो इलेक्ट्रिकल शाखेची निवड करतो. 10. जो कॉम्प्युटर शाखेची निवड करतो त्याला लाल रंग आवडतो. +--------+-------------+------------+ | नावे | शाखा | रंग | +--------+-------------+------------+ | अमर | विज्ञान | हिरवा/काळा | | ज्योती | कला | निळा | | बिपिन | वाणिज्य | रुपेरी | | किरण | इलेक्ट्रिकल | पिवळा | | राधा | कॉम्प्युटर | लाल | | जतिन | सिव्हिल | गुलाबी | | रोहित | मेकॅनिकल | हिरवा काळा | +--------+-------------+------------+ म्हणून, वाणिज्य शाखेची निवड करणाऱ्या व्यक्तीला रुपेरी रंग आवडतो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):