Logical Reasoning
Blood Relations
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
एका मुलीकडे बोट दाखवत अरुण म्हणतो, 'ही मुलगी माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे'. अरुणच्या पत्नीचे मुलीशी काेणते नाते आहे?
While pointing towards a girl, Arun says, 'this girl is the daughter of the only child of my father'. What is the relation of Arun's wife with the girl?
पर्याय (Options):
A
सासू
B
मावशी
C
अचूक उत्तर (Official Answer)
आई
D
बहीण
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
दिलेल्या माहितीनुसार, वंशावळ खालीलप्रमाणे आहे;
म्हणून अरुणची पत्नी ही मुलीची आई आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram