MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Family Tree Problems
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिन ची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?

Rohan is the son of Ramu. Ramu's father picked up to Rohan from the school and they went to Sachin uncle's house. Sachin's wife is sister of Rohan's mother. What is the relation of Sachin's wife with Rohan's father?

पर्याय (Options):
A

बहिण

B

मुलगी

C

मेहुणी

अचूक उत्तर (Official Answer)
D

सासू

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
दिलेले आहे: 1) रोहन हा रामूचा मुलगा आहे. 2) रामूच्या वडिलांनी रोहनला शाळेतून आणले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. 3) सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. त्यामुळे, सचिनची पत्नी रोहनच्या वडिलांची मेहुणी आहे. म्हणून, योग्य उत्तर "पर्याय 3" आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):