पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. विधान १: सर्व मोगरा शेवंती आहेत. २ : सर्व शेवंती फुले आहेत. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत. ब : सर्व फुले शेवंती आहेत.
Read the following statements and choose the correct conclusion/s. Statements 1: All mogara are shewanti. 2: All shewanti are flowers. Conclusions A: All flowers are mogara. B: All flowers are shewanti.
निष्कर्ष अ बरोबर आहे
निष्कर्ष ब बरोबर आहे
निष्कर्ष अ व ब दोन्हीं बरोबर आहेत
निष्कर्ष अ व ब दोन्हीं चुकीचे आहेत
Solution Diagram
Solution Diagram