होमरूल म्हणजे अ. आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे ब. स्वराज्य प्राप्त करून घेणे क. इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे ड. स्वशासनास प्रतिकार करणे
Homerule means A. To acquire the right to govern our country B. Achieving self governance C. For the yoke of the British to break D. Resisting self-Government
फक्त अ आणि क
फक्त ब
अ, ब आणि क
फक्त ब आणि क