१९०९ मध्ये 'कामगार हितवर्धक सभा' या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते ? अ. भिवाजी नरे ब. सीताराम बोले क. हरीहर सोनुले ड. बॅ. हरिश्चंद्र तालचेरकर
Which of the following personalities provided education, legal advice to labours by the establishment of organization 'Kamgar Hitvardhak Sabha' in 1909? a. Bhivaji Nare b. Sitaram Bole c. Harihar Sonule d. Barr. Harishchandra Talcherkar
फक्त अ आणि ब
फक्त ब आणि क
फक्त अ, ब आणि ड
फक्त अ, क आणि ड