A आणि B एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात B एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल?
If A and B together can complete a piece of work in 15 days and B alone in 20 days. In how many days can A alone complete the work?
60
45
40
30