आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रीक खांबांची संख्या मोजते आहे. दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किमी आहे तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील?
Traveling on a train, a person is counting the number of electric poles. The distance between the two poles is 50 meters and the speed of the train is 40 km/hour. Then how many hours will the person require to count 5601 poles?
7 तास
6 तास
5 तास
3 तास