खारपाण पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे : (a) जमिनीच्या पोताच्या निष्कृष्ट दर्जामुळे (b) पिकांची वाढ खुंटल्यामुळे (c) पानांच्या पिवळेपणामुळे (d) जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत?
Irrigation in the fields of saline tracts affects the productivity of crops because of : (a) Degradation of soil structure (b) Growth inhibition of plants (c) Leaf discolouration (d) Salt accumulation in soil Which of the given above statement/statements is/are correct?
फक्त (a)
फक्त (a) आणि (b)
फक्त (a), (b) आणि (c)
फक्त (a) आणि (d)