खालीलपैकी कोणता/कोणत्या प्राणी/प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? (a) पाल, साप, बेडूक आणि लोरीस (b) कासव, घडीयाल, कॅमेन आणि टॉटयारा (c) कासव, मगर, सॅलेमेंडर आणि पाल (d) सॅलेमेंडर, सरडा, कासव आणि बेडूक
Which of the following is/are group/groups of reptilian animals? (a) Lizard, Snake, Frog and Loris (b) Turtle, Gharial, Caiman and Tuatara (c) Turtle, Crocodile, Salamander and Lizard (d) Salamander, Catotes, Turtle and Frog
फक्त (b)
फक्त (b) आणि (c)
फक्त (c) आणि (d)
वरीलपैकी सर्व