खालीलपैकी चुकीचे विधान निवडा.
Choose the incorrect answer:
रेणूमधील बाँडिंग कक्षा ह्या अणू कक्ष्यांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात.
बाँडिंग रेणू कक्षेमध्ये दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते.
एकत्र येणाऱ्या अणूकक्षांपेक्षा अँटिबाँडिंग रेणू कक्षेची ऊर्जा ही जास्त असते.
σ⋆ π⋆ δ⋆ इत्यादि चिन्हांनी अँटिबाँडिंग रेणू कक्षा दर्शविल्या जातात.