प्रतिध्वनी तरच ऐकू येतो, जर ध्वनीचा स्त्रोत आणि अडथळा यांतील अंतर ______ असेल.
Echo is heard if the distance between the source of sound and the obstacle is ______.
17 मीटरपेक्षा कमी
17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर
7 मीटरपेक्षा कमी
वरीलपैकी कोणतेच नाही