खालील विधाने विचारात घ्या : (a) ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. (b) ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो. (c) ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
Consider the following statements : (a) The Deposit Insurance and Credit Guarantee Corporation (Amendment) Act, passed by the Parliament in 2021. (b) The deposit insurance premium is recovered from the depositors. (c) The deposit insurance premiuin is compulsory for all insured banks. Which of the statement/s given above is/are correct?
फक्त (a) आणि (b) योग्य आहेत
फक्त (a) आणि (c) योग्य आहेत
फक्त (b) आणि (c) योग्य आहेत
वरीलपैकी सर्व योग्य आहेत