महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वाधिक परिणाम झाला आहे?
Which of the following physiographic factor predominently influence on climate of Maharashtra?
महाराष्ट्रातील दख्खनचे पठार
सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग
किनार पट्टीचे मैदान
मुडखेड टेकड्या