खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 ची कोणते/कोणती उद्दिष्टे/उद्दिष्ट्ये आहे/आहेत? अ. कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. ब. महसुली तुट शुन्य गाठणे आणि वित्तीय तुट कमी करणे. क. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनविणे. ड. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे.
Which of the following is/are the objectives of the Fiscal Responsibility and Budget Management Act, 2003? a. To set limits on government borrowings under a time-bound program. b. To achieve zero revenue deficit and bring down fiscal deficits. c. To make the government responsible for ensuring long-term macroeconomic stability. d. Improving transparency in the fiscal operations of the government.
वरीलपैकी एकही नाही
वरीलपैकी सर्व
फक्त अ आणि ब
फक्त क आणि ड